💐माझी शाळा💐

आपल्या शाळा नावा रूपाला अनायाच्या असेल तर .                       ........ ................. ............ . ........................
1 शाळेत वेळेस हजर व्हा.
2 शाळेतून वेळीच घरी जा.
3 पूर्ण वेळ अध्यापन करा.
4 विद्यार्थ्याची गुणवत्ता दरोज तपासा.
5 गणवेश आग्रही ठेवा.
6 सातत्य ठेवा.
7 निमित्त सांगणे बंद करा.
8 उणिवांवर पाणी सोडा.
9 पालकांकडून सहकार्य मागत रहा.शाळेची गुणवत्ता समोर मांडा.
10 आपण फक्त नौकर अहोत म्हणुन कार्य करू नका.
11 फक्त विद्यार्थ्याचा विचार
करा.
12 जाऊदे म्हणणे सोडा.
13 व्यवस्था ढासळली आहे .आपणही ढासळू नका.
14 टाईमपास थांबवा.
15 आपल्या सर्वच गोष्टी सांगत नाही.आपण त्यात सुधारणा करा.
16 कोणी चुकून  कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.
17 खेड्यात ड्युटी त्रास करून घेऊ नका.
18 खेड्यात ड्युटी करणाय्राना कमी समजू नका.
19 फक्त आपणच शाळा उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.
20 आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधरा.
21 दररोज एक गोष्ट गुणवत्ता पूर्ण शाळेची इतरांना टाका चालना मिळेल.                             22. कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा.
23. मला माफ करा.

शाळा म्हणजे शिक्षक
आणि शाळेची हानी तर आपली मानहानी.                                        🙏🙏शिक्षक व शाळा हितार्थ जारी🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: