सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती
सर्व मुख्याध्यापकांना विनंती कि आपल्या शाळेतील ST (अ.जमाती.) विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळास्तरावर पूर्ण करून घ्यावेत
त्यासाठी आवश्यक कागदपत्र
- तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला
- विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला
- विद्यार्थ्यांचे आधारकार्ड
- विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुकची xerox
- दोन पासपोर्ट साईझ फोटो
- तीन अपत्य असणाऱ्या पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र(फक्त दोनच अपत्यांना लाभ घेणे बाबत
- वरील १ ते ५ प्रमाणे कागदपत्र शाळेत जमा करून घेऊन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे.
- बँकेचे खाते शक्यतो विद्यार्थ्यांचे असावे किंवा विद्यार्थी आणि आई/वडील यांचे संयुक्त खातेअसावे.
================================================= Online फॉर्म भरण्यासाठी लिंक
https://etribal.maharashtra.gov.in/evikas/main/common/aboutevikas.aspx
=================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा