सर्व शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील माझ्या सर्व आय डी -समन्वयक, विषय व विशेष साधन व्यक्ती, डाटा एन्ट्री कर्मचारी, लेखापाल, फिरते विशेष शिक्षक, इत्यादीसाठी बांधवांनी खालील वेबसाईट वर जाऊन आपली नाव व माहिती नोंदणी करून घ्यावी. धन्यवाद
खालील संदर्भ पत्र वाचावे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा