महानगरपालिका शाळा क्रमांक 86 मखमलाबाद शाळेत इयत्ता दुसरीला शिकणारा कु उमेश उत्तम गायकवाड हा दिव्यांग आहे व त्याची आर्थिक परिस्तिथी अंत्यंत हलाखीची आहे हे समजल्यावर मनपा शिक्षण विभाग व प्रादेशिक विद्या प्रादिकरण, नाशिक येथे कार्यरत समावेशीत शिक्षण तज्ञ श्री प्रल्हाद हंकारे सर यांनी त्याच्यघरी भेट देऊन दिव्यांग असल्याचे कागदपत्रे घेऊन बी. आर. शेटआणि बाई पुतलीबाई चॅरिटी ट्रस्ट, मुंबई संस्थेकडे सादर केली असता सामाजिक बांदिलकीच्या भावनेतून काही दिवसातच या ट्रस्ट मार्फत त्याला धनादेशद्वारे आर्थिक मदत मिळवून दिली त्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री झाडे सर व पालक यांनी श्री प्रल्हाद हंकारे, बी आर शेटआणि बाई पुतलीबाई चॅरिटी ट्रस्ट यांचे आभार मानले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री झाडे सर सर्व शिक्षक, शिक्षिका व मुलाचे पालक उपस्थित होते.
समावेशीत शिक्षणामुळे उमेश गाककवाडला मिळाली आर्थिक मदत

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा